आपल्या मराठी लोकांबद्दल काय बोलले जाते हे सांगण्याकरता हे लिहिते आहे.सहज जाता जाता एक गम्मत सांगावीशी वाटली. काल आम्ही इथे ओकलंड ,अमेरिका मध्ये शंकर एहसान लॉय यांच्या कॉन्सर्टला गेलो होतो. मला त्या कार्यक्रमाविषयी काही लिहायचे नाही आहे .एखादी कॉन्सर्ट जशी मस्त रंगते तशीच रंगली. गाण्याच्या मध्येमध्ये निवेदक काही न काही गंमत करून वेळ भरून काढतात [...]
Archive for the ‘विरंगुळा’ Category
आपण मराठी लोक
Posted in विरंगुळा, tagged गम्मत, मजा on जुलै 25, 2010 | 2 Comments »
